ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या निधनाने मराठी नाट्यआणि सिनेसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे आज त्यांच्या जाण्याने अनेक आठवणी दाटून आल्या आहेत....त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, माझा मेंदू सोडून माझ्या सगळ्या अवयवांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मृत्यू अटळ आहे. पण मी मृत्यूला लांब उभे राहायला भाग पाडायचे ठरवले आहे, ही माझी जिद्द आहे, त्यांची ही मुलाखत खूपच गाजली होती त्यांच्या याच गाजलेल्या मुलाखतीवर आम्ही घेऊन आलोय हा खास रिपोर्ट -
#Lokmatcnxfilmy #Ravipatwardhan #Entertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber